Ulhasnagar महापालिकेतील नगरसेवकांचा Guwahati दौरा वादात-महापौरांकडून प्रशिक्षण कार्यक्रम असल्याचे
01 Aug 2026 1 Viewsउल्हासनगर महानगरपालिकेचे नगरसेवकांचा गुवाहाटी दौरा सध्या चर्चेत आहे.राज्यभरातून टीकेची झोड उठल्यावर महापौरांनी नगरसेवक प्रशिक्षण कार्यक्रमासाठी गेले होते.अस सांगितलं. मात्र नगरसेवकांचे दौऱ्यातील व्हिडीओ यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात.त्यामुळे नक्की काय हेतू होता या गुवाहाटी दौऱ्यामागे यावरच आपण बोलणार आहोत..