Vaishali Darekar यांच्या राजीनाम्याने kalyan मध्ये ठाकरेंची मशाल विझणार का?

04 Aug 2026    11 Views

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला कल्याणमध्ये मोठा राजकीय धक्का बसला असून, खासदार श्रीकांत शिंदेंविरोधात आक्रमक लढत देणाऱ्या महिला जिल्हासंघटक वैशाली दरेकर-राणे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मातोश्रीवरील वाद आणि अंतर्गत असंतोषाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय आल्याने ठाकरेंच्या शिवसेनेला आगामी निवडणुकांपूर्वी मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.