Vijay Chaudhary Viral Clip मुळे नंदूरबारमध्ये BJP नेत्याभोवती वाद; 65 क्लिप्स Khase यांच्या हाती
01 Aug 2026 1 Viewsमहाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात भाजप नेते विजय चौधरी यांच्याशी संबंधित कथित लीक ऑडिओ क्लिप्समुळे मोठी खळबळ उडाली आहे. या कथित क्लिप्समध्ये रक्षा खडसे, एकनाथ खडसे आणि इतर काही राजकीय नेत्यांविषयी आक्षेपार्ह वक्तव्ये असल्याचा दावा केला जात आहे. मात्र, विजय चौधरी यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावत, हा आपल्या विरोधात रचलेला राजकीय कट असल्याचा दावा केला आहे.