पीए आणि मुलगा मंदार चौधरीच्या वादात Vijay Chaudhari अटकेत. वायरल झालेल्या क्लिपचा मास्टरमाइंड कोण?
07 Aug 2026 2 Viewsभाजपचे माजी उत्तर महाराष्ट्र संयोजक विजय चौधरी यांच्या बहुचर्चित ऑडिओ क्लिप प्रकरणाला आता अत्यंत नाट्यमय वळण मिळालं आहे. नंदुरबार पोलिसांनी विजय चौधरी यांचा खासगी पीए यश टिपरे याच्यानंतर आता थेट त्यांचा मुलगा मंदार चौधरी यालाही पुण्यातून (वाकड) चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. हा केवळ एआय (AI) चा खेळ आहे, की भाजपमधीलच अंतर्गत गटबाजी आणि 'डेटा लीक'चा मोठा राजकीय कट? या संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर कायदेशीर अन् राजकीय आढावा पहा आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये!