NEET पेपरफुटीवरून राज्यातील TET घोटाळा चर्चेत-IPS Bhagyashree Navtake यांचा रोचक प्रवास

30 Jul 2026    2 Views

नीट पेपरफुटी नंतर उसळलेल्या आंदोलनामुळे राज्यात टीईटी घोटाळा पुन्हा एकदा चर्चेत आला. मात्र हा घोटाळा उजेडात आणणाऱ्या तत्कालीन लेडी सिंघम आयपीएस भाग्यश्री नवटाके या सध्या कुठे गायब आहेत? हा प्रश्न सगळ्यांनाच पडतोय. या प्रश्नाचे उत्तर घेण्याचाच प्रयत्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत.